Bajiprabhu Deshpande

वीरबाजीप्रभूदेशपांडेआणिशूरवीरशिवाकाशीदयांच्यास्मृतीलाकोटीकोटीप्रणाम….

आषाढशुद्धपौर्णिमाउर्फ़गुरूपौर्णिमेच्याआदल्यारात्रीशिवरायांनीपन्हाळ्यावरुनअद्भुतरित्यास्वतःचीसुटकाकरूनघेतलीहोती. तरगुरूपौर्णिमेच्यादिवशीघोड़खिंडबाजीप्रभुंच्यारक्तानेपावनखिंडबनली. अवघ्या२१तासात६४किलोमीटरअंतरत्यांनीपारपाडलेहोते. यावर्षीगुरुपौर्णिमेलानरवीरबाजीप्रभूदेशपांडेयांच्याबलिदानाला३५१वर्षेपूर्णहोत्तात.

पौर्णिमेचीरात्र. चंद्रप्रकाशअसूनसुद्धापावसाळीढगांमुळेफारसेकाहीदिसतनव्हते. प्रचंडपावसाचाफायदाघेतशिवरायपन्हाळ्यावरुननिसटले. सिद्दीजोहरलात्याचापत्तालागला. पालखीपकडलीगेली.

शिवाजीआपल्याताब्यातआलाआहेअश्याखुशीतअसलेल्याजोहरच्याभ्रमाचाभोपळालगेचफुटला. त्यालाकळूनचुकलेकीहेराजेनसूनशिवाकाशिदनावाचादुसराचकोणीतरीआहे. राजेआपल्याहातूननिसटलेआहेत. त्यानेसिद्दीमसूदआणिफाझलखानालाशिवरायांच्यामागावरपाठवले. पाठलागसुरुझालाशिवाजीराजेपालखीचागोंडापकडूनबसलेहोते. बाजींचाआवाजत्यांच्याकानावरयेतहोता. ‘चलागनीमपाठीवरआहे.’

दरकाहीमिनिटांनापालखीचेभोईबदलत, वारापावसाचीतमाबाळगता, काटेरीरानआणिदगडचिखलमातीतुडवतते६००वीरविजेच्यावेगानेपळतसुटलेहोते. उदिष्टएकचहोतविशाळगड़. हातातनंग्यातलवारीघेउनबाजीफुलाजीपालखीच्याबाजूनेधावतहोते. मागचेआणिपुढचेहेरबित्तंबातमीराजांकड़ेपोचवतहोते. प्रचंडवेगानेपालखीघोड़खिंडीकड़ेपळवलीजातहोती. क्षणअनक्षणआतामहत्त्वाचाहोता.

सिद्दीमसूदचेसैन्यघोड्यावरुनराजांचापाठलागकरतहोते. त्यांनीथोडावेगळामार्गघेतलाहोता. अर्थातघोड़खिंडीच्याअलिकड़ेराजांनागाठायचेअसेत्यांनीपक्केकेलेअसेल. त्यांच्याथोड़ेमागूनआदिलशहाच्यापिडनायकाचेपायदळयेतहोते. राजांचेपहिलेलक्ष्यहोतेपांढरपाणी. एकदातिकडेपोचलेकीखिंडगाठणेअवघडजाणारनव्हते. आदल्यादिवशीरात्री१०वाजतापन्हाळगडसोडल्यापासून१२तासातकोणीथोडयाविश्रांतीसाठीसुद्धाथांबलेनव्हते. एकाध्येयानेभारावल्यागतते६००वीरविशाळगडाकड़ेपळतसुटलेहोते.

पन्हाळगडतेपावनखिंडएकुणअंतरआहे६१किलोमीटर. तरपन्हाळगडपासून५५किलोमीटरअंतरावरआणिपावनखिंडिच्याकिलोमीटरअलिकड़ेपांढरपाणीआहे. पांढरपाणीचऐतिहासिकमहत्वअनन्यसाधारणआहे. महाराजपांढरपाणीलायेउनपोचलोहोतेत्यावेळेलाघोड्यावरुनराजांचापाठलागकरणारेसिद्दीमसूदचेसैन्यअगदीजवळयेउनठेपलेहोते. धोकावाढतजातहोता. कुठल्याहीक्षणीत्यांचीधाडपडेलअसेवाटूलागले. शत्रुलागुंतवायलाराजांनी२५मावळेपांढरपाणीलाठेवलेआणितेघोड़खिंडीकड़ेनिघाले. अवघे२५जणआतात्या२०००घोडेस्वारांशीलढायलातयारझालेहोते. जास्तीतजास्तवेळशत्रुलारोखूनधरायचेकामत्यांनाबजावावेलागणारहोते. तितकाबहुमूल्यवेळराजांनाखिंडीकड़ेसरकायलामिळणारहोता. आलेल्याघोडदळालात्या२५मावळ्यांनीशर्थीनेरोखूनधरले. त्यातत्यासगळ्या२५जणांनामृत्यूआला. पणआपलेकामत्यांनीचोखबजावलेहोते. पांढरपाण्याचीनदीरक्तानेलालझालीहोती. राजेघोडखिंडीकड़ेजाउनपोचलेहोते.

राजांनीरायाजीबांदलाला३००मावळेसोबतघेऊनखिंडीमध्येशत्रूलारोखायचेकामदिले. पणआपल्यामालकाऐवजीम्हणजेचरायाजीऐवजीमीह्याठिकाणीथांबतो, तुम्हीरायाजीलासोबतघेऊनविशाळगडगाठा, असेबाजींनीराजांनासुचवले. बाजींचीस्वामीभक्तीयेथेदिसूनयेते. आताराजेउरलेलेमावळेसोबतघेऊनविशाळगडाकड़ेनिघाले. बाजींनीखिंडीमध्येआपलीव्युव्हरचनाकेली. चढणीवरच्याआणिआसपासच्याझाडीमध्येगटागटानेमावळेतैनातकेले. प्रत्येकाकडेगोफणीतूनभिरकवायचेदगडआणिढकलायचेशिलाखंडजमाकेलेगेले. शत्रुटप्यातयेण्याचीवाटबघतसगळेदडूनबसलेहोते. १२१३तासांच्याअथकवाटचालीनंतरसुद्धानिवांतपणानव्हता. निर्णायकलढाईसाठीआताते३००वीरसज्जझालेहोते. पूर्वेच्यादिशेनेघोड्यांच्याटापांचेआवाजऐकूयेऊलागले. थोड्यावेळातशत्रुनजरेतयेऊलागलापणशत्रुच्यानजरेतलपलेलेमावळेकाहीयेतनव्हते. त्याअवघडनिसरड्यावाटेनेएकरांगधरूनसिद्दीमसूदचेघोडेस्वारउतरुलागले. गोफणीच्याटप्यातशत्रूआल्यावरबाजींनीएकचहाकाटीदिलीआणिअचानकशत्रूच्याअंगावरदगडबरसूलागले. घोड्यांनीकचखाल्ली. काहीउधळले. काहीसरकूनपडले. एकचगोंधळउडाला. कित्येकांचीडोकीफुटली, बाकीजिवाच्याभीतीनेमागेपळाले. मावळ्यांनीहरहरमहादेवचानारादिला. पणशत्रूइतक्यातमागेसरकणारनव्हता. घोडेस्वारपुन्हाउतरुलागले. मावळ्यांनीपुन्हादगडभिरकवायलासुरवातकेली. तेशत्रूलाकाहीकेल्यापुढेसरकूदेईनात. साधारणवाजतआलेहोते. थोड़ेमागूनयेणाऱ्याआदिलशहाच्यापिडनायकाचेपायदळआताखिंडीकड़ेयेउनपोचले. तेअधिकवेगानेओढ़यापलिकडेसरकूलागले. आतामावळ्यांनीत्यांच्यावरशिलाखंडढकलायलासुरवातकेली. त्यामुळेपायदळाचीपांगापांगहोऊलागली. अखेरतासाभरानीशत्रूलावरपोहोचण्यातयशमिळाले.

आताआजूबाजुच्याझाडीमधूनबाजीप्रभूआणिइतरमावळेबाहेरपडलेआणिप्रत्यक्षरणमैदानातशस्त्राचीलढाईसुरुझाली. एकएकमावळात्वेषानेलढतहोता. दहादहाजणांनापुरूनउरतहोता. बाजींच्यातलवारीच्याटप्यातयेणाराप्रत्येकजणयमसदनीजातहोता. स्वतःच्यादेहाचीजणूकाहीत्यांनीतटबंदीकरूनघेतलीहोती. बाजींचेथोरलेबंधूफुलाजीप्रभूसुद्धातितक्याचत्वेषानेलढतहोते. इतक्यातशत्रूनेफुलाजीप्रभुंवरडावसाधला. तेखालीकोसळले. त्यांच्याहातूनखड्गगळाले. बाजींनीएकनजरत्यांच्याकड़ेपाहिले. तेम्हणाले, “दादा, तुम्हीथोरले. पहिलामानतुम्हीघेतला.” फुलाजीप्रभुंचीतलवारत्यांनीउचलली. आधीएकढालएकतलवारघेउनलढणाऱ्याबाजींनीआतादोन्हीहाताततलवारीघेतल्याहोत्या. त्यांचाआवेशपाहूनशत्रूचेधाबेदणाणलेहोते. बाजीआताअधिकत्वेषानेलढतहोते. त्यांच्यादेहाचीआताचाळणउडालीहोती. रक्ताचेअर्ह्यओसंडतहोते. हेकाहीआपलीवाटसोडतनाहीतअसेपाहूनपिडनायकानेआपल्याएकापायदळसैनिकालाठासणीच्याबंदूकीतूनबाजींवरगोळीझाडायलासांगितली. तीगोळीबाजींच्याखांद्यातघुसली. बाजींचाशस्त्राचाएकहातथांबला. लढतालढतातेखालीकोसळले. पणत्यांचेप्राणकाहीजातनव्हते. त्यांचेकानविशाळगडाकड़ेलागलेहोते. राजेजोपर्यंतगडावरपोचूनतोफांचेबारदेतनाहीततोपर्यंतत्यांनीमृत्युलाठणकावूनसांगितलेतोफेआधीमरेबाजी.” बाजींच्यामनाचीघालमेलहोतहोती. त्यांच्यामनातअखेरचेविचारसुरुहोते.

सरणारकधीरणप्रभूतरीहेकुठवरसहुघावशिरी … !
सरणारकधीरणप्रभूतरीहेकुठवरसहुघावशिरी … !

दिसूलागलेअभ्रसभोवतीविदिर्णझालीजरीहीछाती … !
अजूनजळतेआंतरज्योतीअजूनजळतेआंतरज्योतीकसासावरूदेहपरी … !
सरणारकधीरणप्रभूतरीहेकुठवरसहुघावशिरीसरणारकधीरण … !
होयतनूचीकेवळचाळणप्राणउडायाबघतीत्यातून … !
मिटण्याझालेअधीरलोचनमिटण्याझालेअधीरलोचनखड्गगळालेभूमिवरी … !
सरणारकधीरणप्रभूतरीहेकुठवरसहुघावशिरीसरणारकधीरण … !

पावनखिंडितपाउलरोवूनशरीरपिंजेतोकेलेरण … !
शरणागतीचाअखेरयेईक्षणशरणागतीचाअखेरयेईक्षणबोलवशीलकाआताघरी … !
सरणारकधीरणप्रभूतरीहेकुठवरसहुघावशिरीसरणारकधीरण … !

तिकडेविशाळगडाच्यावाटेवरराजांच्यामनाचीघालमेलहोतहोती. रणगर्जनेचेआवाजत्यांच्याकानावरपडलेहोते. पणत्यांनापुढेसरकणेभागहोते. विशाळगडालावेढाघालूनबसलेल्यासुर्वेआणिदळवीयाआदिलशहाच्यावतनदारांच्यासैन्यालाकापतसतत२१तासांच्यावाटचालीनंतरराजांनीविशाळगडगाठलाआणिगडाच्याकिल्लेदारालात्वरेनेतोफांचेबारदेण्याचीआज्ञाकेली. तेबारघोड़खिंडीमध्येऐकूगेले. त्यानंतरचसमाधानानेबाजींनीआपलादेहसोडला.

पावनखिंडबाजीप्रभूंच्यारक्तानेपावनझालेली. जेथेबाजीप्रभूंनीदेहठेवला. जेथेत्यांनीमृत्यूलासुद्धाओशाळवले. “

इतिहासहाकेवळसांगण्यातूनकिंवाऐकण्यातूनकळतनसतोतरतोअनुभवायलादेखीललागतो.”

पावनखिंडितलाहाअविस्मरणीयअसाएकअनुभवआयुष्यावरकायमचाकोरलागेलेला.